श्री. देवांग समाज (रजि)इचलकरंजी अध्यक्ष विश्वनाथ मुसळे (नाना) यांना पुणे देवांग कोष्टी समाज वतीने समाजभूषण पुरस्कार..!

श्री देवांग समाज (रजि)इचलकरंजी अध्यक्ष विश्वनाथ मुसळे नाना यांना पुणे देवांग कोष्टी समाज वतीने समाजभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल चौंडेश्वरी परिवारांच्या वतीने सत्कार करण्यात आला..


यावेळी सुकाणू समितीचे सदस्य श्री महादेवराव कांबळे ,धोंडीराम कस्तुरे, विलासराव पाडळे ,संजय अनिगोळ, समाजाचे खजिनदार तथा सुत गिरणीचे चेअरमन श्री संजय दादा कांबळे,समाजाचे उपाध्यक्ष राजेंद्र सांगले , आनंदराव साखरे, मधुकर वरुटे,महाराष्ट्र कोष्टी समाज अध्यक्ष प्रकाशराव सातपुते इ मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थितीत होते
श्री देवांग समाज रजि.इचलकरंजी,चौंडेश्वरी सह.सुत गिरणी,श्री , चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ,चौंडेश्वरी सह.गृह निर्माण संस्था,रामलिंग को ऑप.क्रेडिट सोसा,चौंडेश्वरी महिला नागरी सह.पत संस्था.चौंडेश्वरी युवा फाउंडेशन,चौंडेश्वरी युवती फाउंडेशन, चौंडेश्वरी कला परिवार,चौंडेश्वरी समाज सेवा मंडळ,कोष्टी प्रीमिअर लीग,चौंडेश्वरी मुखवटा उत्सव मंडळ, हटकर कोष्टी सेवाभावी ट्रस्ट, बंनशंकरी ट्रस्ट इ सहकारी संस्था ,संघटना व सर्व समाज बांधव यांचा वतीने हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
तसेच यावेळी उदयराव बुगड,महेश सातपुते, प्रमोद मुसळे,भाऊसो साखरे ,श्रीमती अलका भंडारे,सौ प्रिया हावळ,पंडित ढवळे ,सौ.दिपा सातपुते,राजेंद्र रोकडे,रोहन सातपुते, हेमंत कबाडे,यांनी मनोगत व्यक्त केले.विजय मुसळे,सौ .स्मिता सातपुते
पंकज डंबाळ,हरीश म्हेतर,सुनील सुरबी,इ.विविध संस्थांचे चेअरमन ,अध्यक्ष उपस्थित होते.
यावेळी गजानन होगाडे , श्रीकांत हजारे, डॉ.गोविंद ढवळे,श्रीनिवास फाटक,अनिल कांबळे ,दत्तात्रय टेके,रमेश कबाडे,सुनील फाटक, दिनानाथ होगाडे , सुनील म्हेतर,संजय सातपुते,अमोल डाके,म्हाळसाकांत कवडे, संदीप हावळ,रविराज बुगड,रोहन कांबळे,सचिन नाकील,विठ्ठल बुगड,प्रतीक बुगड,सचिन भरते,सुभाष हावळ,मनोज खेतमर व बहुसंख्येने समाज बांधव उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सपाटे,पंडित ढवळे,सौ.स्मिता बुगड ,सौ, गीता भागवत यांनी केले.
संयोजक म्हणून चौंडेश्वरी युवा फाउंडेशन यांनी परिश्रम घेतले.