तालुका हातकणंगले येथील संत निरंकारी मंडळाच्यावतीने आणि सद्गुरू हरिदेव सिंह जी महाराज यांच्या प्रेरणेने प्रोजेक्ट अमृत अतंर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान राबवण्यात आले .श्री विठ्ठल बिरदेव मंदिराच्या मागील बाजूस देव मळ्याशेजारी असणारे तांबडे तळे हे निरंकारी सेवा दलाच्या वतीने स्वच्छतेसाठी निवडण्यात आली
पट्टणकोडोली स्वच्छ जल स्वच्छ मन अभियान
