सांगोला, मुहुद मार्गावरील अवजड वाहतूक बंद

अखेर महोदय तालुका सांगोला ग्रामस्थांची मागणी व गाव बंद आंदोलनाची दखल घेऊन पोलीस अधीक्षकांच्या आधी आदेश नावे मुहुद सांगोला व वेळापूर ते महूद या राष्ट्रीय महामार्गावरील रुंदीकरण व मजबुती करण्याचे काम पूर्ण होईपर्यंत मंगळवारी 27 फेब्रुवारी रोजी रात्री एक वाजल्यापासून इंदापूर वेळापूरकडून कोल्हापूर सांगली सांगोला जत कडे जाणारे तसेच कोल्हापूर ,सांगली, सांगोला व जत कडून पुणे सातारा इंदापूर कडे गावातून जाणारी अवजड वाहतूक लांब मोठे ट्रेलर वाहनांची वाहतूक या राष्ट्रीय महामार्गावरील काम पूर्ण होईपर्यंत बंद राहणार आहे