पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध प्रभावी योजनांच्या माध्यमातून मातृशक्तीला चालना देण्याचे काम केले आहे. त्यामुळे मातृशक्तीचा आशीर्वाद तिसऱ्यांदा त्यांच्या पाठीशी कायम राहावा. राष्ट्राला प्रगतिपथावर नेण्यासाठी मोदी यांची गरज आहे, असे भाजपा महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ म्हणाल्या. हातकणंगले मतदारसंघात कमळ चिन्हावर लढणारा उमेदवार द्यावा, ही तुमची मागणी वरिष्ठांपर्यंत नक्कीच पोहोचवू, असेही त्या म्हणाल्या.भाजपा इचलकरंजी शहरच्या वतीने आयोजित शक्ती वंदन रॅलीच्या निमित्ताने त्या आल्या होत्या. मेळाव्यात त्या म्हणाल्या, केंद्र व राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध योजनांच्या माध्यमातून महिला सशक्तीकरणासह त्यांच्यात नवा आत्मविश्वास निर्माण केला आहे. राजवर्धन नाईक-निंबाळकर, महिला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गत दहा वर्षांत मोर्चा पूर्व अध्यक्षा पुष्पा पाटील यांनी सुरू केलेल्या अनेक योजना कार्यान्वित मनोगत व्यक्त केले. भाजपा महिला केल्या आहेत. जि. प. माजी अध्यक्षा शहराध्यक्षा अश्विनी कुबडगे यांनी शौमिका महाडिक यांनी, पंतप्रधान नरेंद्र स्वागत केले. याप्रसंगी शहराध्यक्ष पै. मोदी यांचे अथक प्रयत्न आणि विविध अमृत भोसले, सरचिटणीस रमा फाटक, लाभदायी योजनांच्या माध्यमातून अनेक विजया पाटील, जयश्री गाठ, डॉ. नीता महिला स्वावलंबी झाल्या आहेत, असे माने, भाजयुमो शहराध्यक्ष जयेश बुगड सांगितले. आदींसह महिला पदाधिकारी व भाजपा जिल्हा ग्रामीण अध्यक्ष कार्यकर्त्या उपस्थित होत्या.
Related Posts
उद्यापासून इचलकरंजी शहरात दुर्गामाता दौड
उद्या घटस्थापना असल्यामुळे इचलकरंजी शहरात प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही शारदीय नवरात्रोत्सव काळात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने दररोज दुर्गामाता दौंडचे आयोजन करण्यात आलेले…
इचलकरंजी मतदारसंघात आवाडे यांच्या भाजप प्रवेशाने एकास एक लढतीची शक्यता
आमदार प्रकाश आवाडे आणि त्यांचे पुत्र राहुल यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. ताराराणी पक्षात उत्साह,…
सहयोगी आमदारांकडून चार मतदारसंघात उमेदवार जाहीर! आता आणखी एका पक्षाची एन्ट्री! महायुतीला तगडा झटका?
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावापावरून तसेच गेल्या पाच वर्षांपासून बदललेल्या राजकीय संदर्भांमुळे चांगलीच रस्सीखेच सुरु आहे. त्यामुळे…