या सँडलची किंमत 83,000 रुपये, Prada आणणार बाजारात, जाणून घ्या काय खास

Kolhapuri Sandals: कोल्हापुरी चप्पल महाराष्ट्र, कर्नाटकसह देशभरात लोकप्रिय आहे. कोल्हापुरी चप्पलचा हटके अंदाजामुळे ती खास कार्यक्रमात पायात घातली जाते. कोल्हापुरी…

सांगोला: शहाजीबापू अन् भाजपमध्ये अखेर हातमिळवणी; दोन जागा केल्या बिनविरोध

सांगोला नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजपशी विशेषत: पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी दोन हात करणाऱ्या माजी आमदार शहाजीबापू पाटील यांनी अखेर भाजपशी समझोता…

महाराष्ट्रातील नोकरदारांसाठी लॉटरी, थेट 15 लाख नोकऱ्यांची निर्मिती; सरकारची मोठी घोषणा

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) सत्या नडेला यांच्यात आज मुंबईत अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली.…

गोवा ट्रिप होईल स्वस्तात, फक्त फॉलो करा ‘या’ 5 स्मार्ट ट्रिक्स

जेव्हा जेव्हा बाहेर फिरायला जाण्याचा प्लॅन केला जातो, तेव्हा अनेकदा आपल्या प्रत्येकाच्या मनात गोवा हे पहिले नाव येते. जर हिवाळा…

‘आशा’ सेविकेच्या आयुष्यातील धग, वेदना अन् तळमळ.. रिंकू राजगुरूचं पुन्हा होतंय कौतुक

काही दिवसांपूर्वी ‘आशा’ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आणि चित्रपटाच्या ‘बाई अडलीये…म्हणूनच ती नडलीये’ या प्रभावी टॅगलाईनमुळे टीझरने प्रेक्षकांमध्ये प्रचंड…

ट्रक-दुचाकी धडकेत इचलकरंजीचा तरुण ठार

दोघे मित्र अंबाबाईचे दर्शन घेऊन कोल्हापूरहून इचलकरंजीला परत जाताना तावडे हॉटेलजवळ भरधाव ट्रकने मागून मोटारसायकलला जोराची धडक दिली. यात अजय…

स्मृती मानधना हिच्यासोबतचे लग्न मोडल्यानंतर पलाश मुच्छलच्या कुटुंबाकडून मोठा गाैप्यस्फोट, थेट म्हणाले, कुटुंब..

भारतीय महिला क्रिकेट संघाची उपकर्णधार स्मृती मानधनाचे लग्न सांगलीतील फॉर्महाऊसवर 23 नोव्हेंबर 2025 रोजी होते. अनेक वर्ष डेट केल्यानंतर तिने…

घरी ये, लग्नाबद्दल ठरवूया.. आनंदात तो प्रेयसीच्या कुटुंबियांना भेटायला गेला, पण…

तेलंगणाच्या संगारेड्डी जिल्ह्यात एका हत्येने भयानक खळबळ माजली आहे. तिथे इंजिनिअरिंगच्या एका विद्यार्थ्याला, त्याच्या प्रेयसीच्या आई-वडिलांनी मारहाण करून ठार केलं.…

महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवण्यावर एकनाथ शिंदे यांचं मोठं वक्तव्य

आगामी महापालिका निवडणुकीसंदर्भात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची गुरुवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत एक महत्वाची बैठक…

Today 12 December 2025 : प्रगतीचे नवीन मार्ग उघडतील, फक्त एक चूक टाळा.. सगळं मनासारखं होईल !

ज्योतिषशास्त्रात (Astrology) जन्मकुंडलींद्वारे वेगवेगळ्या कालखंडांबद्दल भाकीतं केली जातात. दैनंदिन राशीभविष्य हे रोजच्या घडामोडींचे अंदाज देते, तर साप्ताहिक, मासिक आणि वार्षिक…