इचलकरंजी : सुळकुड पाणी योजना समितीच्या वतीने माजी उपनगराध्यक्ष रवी रजपुते व प्रकाश मोरबाळे(Committee) यांनी इचलकरंजीला पाणी मिळावे यासाठी मोर्चेला येण्याचे अवाहन करण्यासाठी कॉर्नर सभा आयोजित केली होती.
त्याला मार्गदर्शन करताना समन्वयक प्रताप होगाडे, निमंत्रक विठ्ठल चोपडे, शशांक बावचकर,(Committee)सागर चाळके, महादेव गौड, भाऊसो आवळे, अमित गाताडे, राजू आवळे, मोरबाळे वहिनी, अभिजित पटवा, बाबासो कोतवाल, अरुण निंबाळकर, झाकीर जमादार, श्रीकांत टेके, संभाजी सूर्यवंशी, बजरंग लोणारी आदी उपस्थित होते. २३ रोजी काढण्यात येणाऱ्या मोर्चाला हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
इचलकरंजी सुळकूड पाणी योजना कृति समिती इचलकरंजी बुधवारी बंद व प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा.
सुळकूड पाणी योजनेसाठी बुधवार दि. २३ ऑगस्ट रोजी इचलकरंजी बंद व विराट मोर्चा.
शहरातील गांधी पुतळा ते प्रांत कार्यावर भव्य मोर्चा निघणार समितीचा निर्णय.
इचलकरंजी शहराला पाणी मिळण्यासाठी शहरवासीयांनी मोर्चामध्ये सामील होण्याचे कृती समितीचे आव्हान.
शहराला पाणी मिळण्यासाठी शहरवासीयांनी दोन तास उज्वल भविष्याच्या योजनेसाठी द्यावी.
City Varta:-