सांगोला प्रभाग ११ मध्ये शिवसेनेचे उमेदवार नितीन इंगोले मैदानात, प्रभागाचा चेहरा बदलण्याचा संकल्प
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व माजी आमदार शहाजीबापू यांच्या मार्गदर्शनाखाली विकासाचा रोडमॅप जाहीर सांगोला नगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मध्ये शिवसेनेचे…
