‘इंटर्नशिप’ विद्यावेतनात वाढ फिजिओथेरपी आणि बी. एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना फायदा
राज्यातील भौतिकोपचार आणि व्यवसायोपचार पदव्युत्तर पदवी; तसेच बी. एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थ्यांच्या आंतरवासिता (इंटर्नशिप) कालावधीतील विद्यावेतनात वाढ होणार आहे. त्यामुळे शिक्षणानंतर…