सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर येथील आंतरराष्ट्रीय ख्याती प्राप्त कृषी धोरण शास्त्रज्ञ प्रा डॉ शशांक कुलकर्णी यांना यावर्षीचा प्रतिष्ठेचा स्वर्गीय पंडित निरंजन प्रसाद राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार दरवर्षी निरंजन धारा, लखनऊ व शिवशाही फाउंडेशन, पुणे या सामाजिक संस्थेंच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक क्षेत्रात राष्ट्रीय पातळीवर भरीव कामगिरी करणाऱ्या भारतीय व्यक्तीस दिला जातो. डॉ कुलकर्णी यांची नुकतीच भारत सरकारच्या वतीने निती आयोगाचे कृषी सल्लागार म्हणून निवड झाली असून सद्या ते झारखंड केंद्रीय विद्यापीठाच्या राज्यशास्त्र व लोकप्रशासन विभागात अध्यापन व संशोधनाचे कार्य करीत आहेत.
Related Posts
कामे मंजूर करून आणा मगच नारळ फोडा…..
इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाच्या अकार्यक्षम लोकप्रतिनिधींमुळे गेल्या ३५ वर्षांत मतदार संघाचा विकास खुंटला आहे. आता आम्ही भाजपा सरकारच्या माध्यमातून मतदार संघाचा…
भरमसाट शुल्क घेणाऱ्या शाळांवर कारवाईची मागणी!
इस्लामपूर मधील काही शाळांमधून प्रवेशासंबंधाचे नियम मोडून विद्यार्थी आणि पालकांची नाहक आर्थिक लुबाडणूक सुरू आहे. शालेय देखभाल दुरुस्तीचा खर्च म्हणून…
वाळवायेथील जवाहर विद्यालयातील २७ वर्षानंतर स्नेह मेळावा ….
कापूसखेड (ता. वाळवा) येथे जवाहर विद्यालयात माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमेळाव्याप्रसंगी शिक्षक, विद्यार्थी-विद्यार्थिनी एकत्र आले.कापूसखेडमध्ये २७ वर्षांनी माजी विद्यार्थी एकत्र कापूसखेड (ता.…