महिलांना मिळणार तरी शिलाई मशीन! पात्रता, अटी व अर्ज पद्धती

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांना घरीबसुन स्वतःचा उद्योग सुरु करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली महत्वाची अशी एक योजना आहे.

जेणेकरून महिला शिलाई मशीन वर आपल्या परिसरातील नागरिकांचे कपडे शिवून पैसे कमावू शकतील व स्वतःच्या कुटुंबाचा सांभाळ करू शकतील. महाराष्ट्र राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील महिलांचा सामाजिक व आर्थिक विकास व्हावा तसेच त्यांना घरबसल्या रोजगाराची एखादी संधी उपलब्ध व्हावी जेणेकरून ते स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाच्या आर्थिक गरज पूर्ण करू शकतील या उद्देशाने मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.राज्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू 5 हजार पेक्षा जास्त महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करण्याचा राज्य शासनाचा हेतू आहे.

आवश्यक पात्रता

अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची मूळ रहिवाशी असणे आवश्यक आहे.

अटी व शर्ती

केवळ महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच योजनेचा चा लाभ दिला जाईल.
महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
अर्जदार महिला आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील बेरोजगार महिला असणे आवश्यक आहे
अर्जदार महिलेचे वय 20 वर्ष ते 40 वर्ष दरम्यान असणे आवश्यक आहे.
वय वर्षे 40 वरील वरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
शिलाई मशीन योजनेचा लाभ फक्त महिलांनाच देण्यात येईल.
राज्यातील पुरुषांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.

राज्यातील पुरुषांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही
अर्जदार महिलेच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 1.2 लाखांपेक्षा जास्त नसावे.
अर्जदार महिलेकडे शिवणकाम प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
आर्थिक दृष्ट्या गरीब कुटुंबातील विधवा व अपंग महिलांना प्राधान्य देण्यात येईल.
केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या शिलाई मशीन वाटप योजनेअंतर्गत अर्जदार महिलेने लाभ मिळवला असेल तर अशा परिस्थितीत महिलेला या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
सरकारी नोकरीत कार्यरत महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
अर्जदार महिला विधवा असल्यास महिलेला अर्जासोबत पतीचे मृत्यू प्रमाण पत्र सादर करणे आवश्यक आहे.अर्जदार महिला अपंग असल्यास अर्जासोबत अपंग प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
एका कुटुंबातील फक्त एकाच महिलेला मोफत शिलाई मशीन चा लाभ दिला जाईल
अर्जदार महिलेने खोटी माहिती देऊन अर्ज केला असेल तर अशा परिस्थितीत त्या महिलेला या योजनेमधून रद्द केले जाईल.

आवश्यक कागदपत्रे

आधार कार्ड
रेशन कार्ड
रहिवाशी पुरावा
विजेचे बिल
मोबाईल क्रमांक
ई-मेल आयडी
पासपोर्ट आकाराचे फोटो
बँक खात्याचा तपशील
महिला विधवा असल्यास पतीचे मृत्यू प्रमाणपत्र
महिला अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र
कुटुंबाचा उत्पन्न दाखला

अर्ज करण्याची पद्धत

अर्जदार महिला जर ग्रामीण भागातील रहिवाशी असेल तर आपल्या जवळच्या जिल्हा कार्यालयात महिला सशक्तीकरण विभागात जावे लागेल तसेच महिला शहरी भागातील रहिवाशी असल्यास आपली जवळच्या महानगर पालिका कार्यालयात महिला सशक्तीकरण विभागात जाऊन शिलाई मशीन योजनेचा अर्ज घ्यावा लागेल किंवा आम्ही खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अर्ज डाउनलोड करावा लागेल.
अर्जात विचारलेली सर्व माहिती भरून सोबत योग्य ती कागदपत्रे जोडून सदर अर्ज जमा करावा लागेल.
अशा प्रकारे तुमची अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल.