भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये नोकरी इच्छिणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. भारतीय मर्चंट नेव्हीमध्ये विविध विभागामध्ये ४००० पदांसाठी मेघा भरती होणार आहे. डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमॅन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय आणि कुक अशा विविध पदांसाठी ही भरती मोहिम आयोजित करण्यात येणार आहे. या भरतीसाठी अधिकृत सुचना sealanemaritime.in.या अधिकृत वेबसाईवर जाहीर करण्यात आली आहे.
अधिकृत सुचनेनुसार भरतीची प्रक्रिया ११ मार्च २०२४ रोजी सुरु झाली असून ३० एप्रिल २०२४ पर्यंत सुरु राहणार आहे.
शैक्षणिक पात्रता – दहावी/बारावी/ITI
वयोमर्यादा – १७.५ ते २७ वर्षे
भरती करणारी संस्था – भारतीय मर्चंट नेव्ही
पदाचे नाव – डेक रेटिंग, इंजिन रेटिंग, सीमॅन, इलेक्ट्रिशियन, वेल्डर/हेल्पर, मेस बॉय आणि कुक
एकूण रिक्त पदे – ४००० पदे
अधिसूचना प्रसिद्धी तारीख – ११ मार्च २०२४
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
अर्ज सुरू होण्याची तारीख – ११ मार्च २०२४
श्रेणी – सरकारी नोकरी
शेवटची तारीख – ३० एप्रिल २०२४
अधिकृत संकेतस्थळ – selanemaritime.in
पदाचे नाव – रिक्त जागा
डेक रेटिंग – ७२१
इंजिन रेटिंग – २३६
सीमॅन – १४३२
इलेक्ट्रिशियन -४०८
वेल्डर/हेल्पर -७८
मेस बॉय – ९२२
कुक – २०३
एकूण – ४०००
अर्जाची पद्धत – ऑनलाइन
अर्ज करण्याची लिंक: https://admission.sealanemaritime.in/campus/applicationform/2d48767b-f1d3-418a-9ca7-5ec848781322
अर्ज शुल्क – रु.१००