अर्ध्या किंमतीत मिळतोय ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही; सोबत २ वर्षांची वॉरंटीही

स्मार्ट टीव्हीवर दमदार डील मिळत आहे, त्यामुळे तुम्ही स्वस्तात ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही विकत घेऊ शकता. त्याचबरोबर ह्या इन टीव्हीवर २ वर्षांची वॉरंटी देखील मिळू शकते. अ‍ॅमेझॉन ग्रेट इंडियन सेलमधून टीव्ही खरेदी केल्यास ५००० रुपयांपर्यंतची सूट मिळू शकते. त्याचबरोबर एक्सचेंज ऑफर आणि बँक ऑफरचा लाभ देखील घेता येईल, त्यानंतर टीव्हीची किंमत खूप कमी होईल.

Mi A सीरीज टीव्ही

या टीव्हीची किंमत २४,९९९ रुपये आहे, जो १०,४९० रुपयांमध्ये अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. टीव्हीच्या खरेदीवर २,५६० रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील दिली जात आहे. त्याचबरोबर एसबीआय क्रेडिट कार्डवर ५००० रुपयांची सूट मिळत आहे. ह्या टीव्हीवर कंपनीकडून १ वर्षांच्या प्रोडक्ट वॉरंटीसह एकूण २ वर्षांची वॉरंटी मिळत आहे.

Samsung 32 इंचाचा टीव्ही

सॅमसंगच्या ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही अ‍ॅमेझॉनवर ११,९९० रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. टीव्ही खरेदीवर ५००० रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे. त्याचबरोबर २,५६० रुपयांची एक्सचेंज ऑफर देखील मिळत आहे. हा टीव्ही १ वर्षाची वॉरंटी आणि एक वर्षाच्या एक्सटेंडेड वॉरंटीसह विकत घेता येईल.

Acer 32 इंचाचा स्मार्ट टीव्ही

एसरचा ३२ इंचाच्या स्मार्ट टीव्हीची किंमत ९,९९९ रुपये आहे. हा एक एचडी रेड स्मार्ट टीव्ही आहे. टीव्हीवर सेलमध्ये ५००० रुपयांचा बँक डिस्काउंट देखील मिळत आहे. तसेच हा टीव्ही १ वर्षांच्या वॉरंटीसह आणि एक्स्ट्रा एक्सटेंडेड वॉरंटीसह खरेही करता येईल.