देशभरात उष्णतेच्या लाटेचा अक्षरशः कहर सुरू आहे. या उष्णतेच्या लाटेचा कोल्हापूरला बसलेला तडाखा ‘इस्रो’च्या ‘हॉट वेदर आऊटलूक’ सॅटेलाईट इमेजेसने टिपला आहे. ‘हॉट वेदर आऊटलूक’नुसार, गेल्यावर्षी कोल्हापुरात तापमान 35 ते 37.5 या ग्रीन झोनमध्ये होते, यंदा यामध्ये वाढ होऊन तापमान 37.5 ते 40 अंशांच्या ग्रे झोनमध्ये पोहोचले आहे.गेल्या 50 वर्षांत अशा 41 उष्णतेच्या लाटांचा कोल्हापूरला फटका बसला आहे.
Related Posts
मोदींच्या दौऱ्यानंतर आदित्य ठाकरे कोल्हापुरात
आज मोदी यांची सभा पार पडल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. कोल्हापुरातील…
कारची दुचाकीला जोरदार धडक! पोलीस जखमी, चालक पसार
सर्किट हाउसजवळ रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास एका चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार वासिम इसाक…
राजू शेट्टींची आत्मक्लेष यात्रा सुरु, पहिल्याच दिवशी अजित पवारांसह शिंदे फडणवीस निशाण्यावर
साखर कारखान्यांनी गेल्या हंगामात गाळप झालेल्या उसाचे ४०० रुपये द्यावेत यासाठी आता स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानी शेतकरी…