‘झपाटलेला ३’ या सिनेमाचं पहिलं पोस्टर नुकतंच सोशल मीडियावर रिलीज करण्यात आलं. अभिनेता आदिनाथ कोठारेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केले. या सिनेमाच्या पोस्टरवर अर्धा चेहरा तात्या विंचूचा आणि अर्धा चेहरा आदित्यचा दिसून येतोय.काहीच दिवसांपूर्वी राजश्री मराठीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महेश यांनी ते लवकरच झपाटलेला 3 सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची बातमी जाहीर केली होती.
तात्या विंचू पुन्हा येतोय……..
