हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार, देशातील काही राज्यात जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. 21 एप्रिलपर्यंत देशातील झारखंड, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरीमध्ये जोरदार वादळी वाऱ्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये हिमवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. हिमाचल प्रदेशमध्ये हवामान विभागाकडून यलो अलर्ट जारी करण्यात आलाय. तसेच पंजाब, हरियाणा आणि दिल्लीमध्ये देखील वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. राजस्थानमध्ये देखील वादळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलीय.
Related Posts
विद्यार्थ्यांच्या मागणीला यश! आता नीट परीक्षा होणार
NEET परीक्षेत झालेल्या गैरव्यवहरामुळे देशभरातील विद्यार्थी आक्रमक झाले होते. नीट परीक्षा रद्द करून पुन्हा नव्याने परीक्षा घेण्याची मागणी देशभरातील विद्यार्थ्यांकडून…
महाराष्ट्रावर शोककळा! बस दुर्घटनेत जळगावातील 27 जणांचा मृत्यू……..
नेपाळमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. महाराष्ट्रातील 40 पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस एका नदीपात्रात कोसळली. या अपघातात आतापर्यंत 27 जणांचा…
आयकराचे ओझे उतरणार, काय आहे सरकारचा प्लॅन?
बजेट 2024 चे काऊंटडाऊन सुरु झाले आहे. 10 दिवसानंतर 23 जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारमण या 7 व्यांदा अर्थसंकल्प सादर…