मतदानाच्या आधी बँक रात्रभर सुरू…

मतदानाच्या आधी बँक रात्रभर सुरू, पीडीसीसी बँकेचे मॅनेजर निलंबितपीडीसीसी बँकेच्या वेल्हा शाखेवर आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल, सोमवारी रात्री उशिरापर्यंत बँक सुरू ठेवल्याचा रोहित पवारांनी केला होता आरोप.