सांगोला साखर कारखान्याचे बॉयलर व मोळीपूजन शुभारंभ उत्साहात संपन्न

धाराशिव साखर कारखाना युनिट ४ सांगोला तालुका सहकारी साखर कारखाना बाकी शिवणे वा कारखान्याच्या मन २०२३ २४ ९वा गाळप हंगामाचा चपला अभिप्रदीपन व मोळी पूजन समारंभ ह. भ. प. ज्ञान (माऊली) पवार महाराज तसेच सांगोलाचे आमदार शहापू पाटील, माजी आमदार दीपक आचा साळुखे पाटील, शेकापचे नेते डॉ. बाबासाहेब देशमुख, युवा नेते डॉ.अनिकेत भाई देशमुख यांच्या शुभहस्ते संपन्न करण्यात आला. तसेच सी. प्राजक्ता धनंजय सुभाष पाटील (गादेगाव) व सौ. प्रियांका श्री. अभिजीत शहाजी नलवडे (शिरभावी) यांच्या शुभहस्ते सत्यनारायण महापूजा करण्यात आली.

१२ वर्षे बंद अवस्थेत असलेला सांगोला साखर कारखाना पुन्हा प्राप्त करण्यासाठी धाराशिव माखर कारखान्याचे संचालक कर्मचारी अधिकारी तसेच सांगोला तालुक्यातील सर्व नेते गण या सर्वांचा अधिकचा वाटा आहे. सांगोला तालुक्यातील सर्व शेतकरी सभासदांनी आपला सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करण्याची भूमिका ठिकाणी ठेवावी असे उदार अभिजीत पाटील यांनी काढले. सांगोला साखर कारखान्याचे चार लाख टन गाळपाचे उदिष्ट असून ऊस तोडणी वाहतुकीसाठी यंत्रणा सर्व असून गाळपास मुख्यत होणार आहे.

तसेच शेतकन्यांना जिल्ह्यातील साखर कारखानदारीबरोबरच योग्य दर देण्याची भूमिका असल्याचे डीव्हीपी उद्योग समूहाचे प्रमुख तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले. सांगोला तालुका सहकारी साखर कारखान्याचे संचालक शहाजी नलवडे, डाळे, तुकाराम जाधव, अशोक शिंदे, राजेंद्र देशमुख, सदाशिव नवले, यशोधन चव्हाण, राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष नवनाथ पाटील, आय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अमोल खरात, सुपली सरपंच बाळासाहेब यलमार दामाजी कारखान्याचे मा. संचालक कांतीलाल ताठे, नंदकुमार बागल, विठ्ठल कारखान्याचे मा. संचालक गवाप्पा मधुकर गोलाणे, आनंद पाटील, विठ्ठल कारखान्याचे संचालक दिनकर चव्हाण, तुकाराम मस्के, धनंजय काळे, सिदेवर बंडगर, संभाजी भोसले, समाधान गाजरे, उमेश मोरे, धनाजी खरात आदी उपस्थित होते.

याप्रसंगी धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर धनंजय पाटील, संचालक भागवत चौगुले, रणजीत भोसले, संजय खरात, सुरेश सावंत, संदीप खरे, दिनेश शिव जयंत सलगर वासह जनरल मैनेजर श्री. रविंद्र सालुंखे, चिफ इंजिनिअर राजेंद्र मगरे, चिफ केमिस्ट अनिल सुरक्षा परमेधर कदम अधिकारी, शेतकी अधिकारी श्री काशी वा कर्मचारी, शेतकरी तोडणी वाहतूक ठेकेदार, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रस्तावना मनोगत प्राध्यापक तुकाराम यांनी करून कार्यक्रमाचे आभार धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी फेरने तसेच चालन नितीन सरडे यांनी केले.