T20 World Cup 2024 Schedule : जाणून घ्या T-20 विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक

2 जून पासून सुरु होणाऱ्या T-20 विश्वचषक 2024 ची संपूर्ण जग वाट पाहत आहे. भारतामध्ये नुकताच इंडियन प्रीमियर लीग 2024 चा हा सिझन समाप्त झाला. आता सर्वांच्या नजरा T-20 विश्वचषकावर असणार आहेत. काही दिवसापूर्वीच भारतीय संघाचा पहिला गट विश्वचषकासाठी अमेरिकेला रवाना झाला आहे. आज भारतीय संघाचा दुसरा गट अमेरिकेला रवाना होणार आहे. भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि भारतीय संघाचे काही खेळाडू अमेरिकेला पोहोचले आहेत. त्याचबरोबर त्यांच्यासोबत काही स्टाफ आणि कोच सुद्धा केले आहेत. उर्वरित काही खेळाडू आज अमेरिकेसाठी रवाना होणार आहेत.

जाणून घ्या कोणता संघ कोणत्या गटामध्ये?

ग्रुप A – भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, यूएसए
ग्रुप B – इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
ग्रुप C – न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ग्रुप D – साऊथ आफ्रिका, श्रीलंका, बांग्लादेश, नेदरलँड, नेपाळ

सामना, तारीख, वेळ,ठिकाण सविस्तर ……

यूएसए विरुद्ध कॅनडा रविवार 2 जून 2024 06:00 AM डॅलस
वेस्ट इंडीज विरुद्ध पापुआ न्यू गिनिया रविवार 2 जून 2024 08:00 PM गयाना
नामिबिया विरुद्ध ओमान सोमवार 3 जून 2024 06:00 AM बार्बाडोस
श्रीलंका विरुद्ध दक्षिण आफ्रिका सोमवार 3 जून 2024 08:00 PM न्यूयॉर्क
अफगाणिस्तान विरुद्ध युगांडा मंगळवार 4 जून 2024 06:00 AM गयाना
इंग्लंड विरुद्ध स्कॉटलंड मंगळवार 4 जून 2024 08:00 PM बार्बाडोस

नेदरलँड विरुद्ध नेपाळ मंगळवार 4 जून 2024 09:00 PM डॅलस
भारत विरुद्ध आयर्लंड बुधवार 5 जून 2024 08:00 PM पापुआ

न्यू गिनिया विरुद्ध युगांडा गुरुवार 6 जून 2024 05:00 AM गयाना
ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान गुरुवार 6 जून 2024 06:00 AMबार्बाडोस
यूएसए विरुद्ध पाकिस्तान गुरुवार 6 जून 2024 09:00 PM ईलस
नामिबिया विरुद्ध स्कॉटलंड शुक्रवार 7 जून 2024 12:30 AM बार्बाडोस

कॅनडा विरुद्ध आयर्लंड शुक्रवार 7 जून 2024 08:00 PM न्यू यॉर्क
न्यूझीलंड विरुद्ध अफगाणिस्तान शनिवार 8 जून 2024 05:00 AM गयाना
श्रीलंका विरुद्ध बांगलादेश शनिवार 8 जून 2024 06:00 PM डॅलस
नेदरलँड विरुद्ध दक्षिण आफ्रिका शनिवार 8 जून 2024 08:00 PM न्यू यॉर्क
ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड शनिवार 8 जून 2024 10:30 PM बार्बाडोस
वेस्ट इंडीज विरुद्ध युगांडा रविवार 9 जून 2024 06:00 AM गयाना
भारत विरुद्ध पाकिस्तान रविवार 9 जून 2024 08:00 PM न्यू यॉर्क
ओमान विरुद्ध स्कॉटलंड रविवार 9 जून 2024 10:30 PM अँटिग्वा


दक्षिण आफ्रिका विरुद्ध बांगलादेश सोमवार 10 जून 2024 08:00 PM न्यू यॉर्क
पाकिस्तान विरुद्ध कॅनडा मंगळवार 11 जून 2024 08:00 PM न्यू यॉर्क
श्रीलंका विरुद्ध नेपाळ बुधवार 12 जून 2024 05:00 AM फ्लोरिडा
ऑस्ट्रेलिया विरुद्ध नामिबिया बुधवार 12 जून 2024 06:00 AM
यूएसए विरुद्ध भारत बुधवार 12 जून 2024 08:00 PM न्यू यॉर्क

वेस्ट इंडीज विरुद्ध न्यूझीलंड गुरुवार 13 जून 2024 06:00 AM त्रिनिदाद आणि टोबॅगो
बांगलादेश विरुद्ध नेदरलँड गुरुवार 13 जून 2024 08:00 PM सेंट व्हिन्सेंट
इंग्लंड विरुद्ध ओमान शुक्रवार 14 जून 2024 12:30 AM अँटिग्वा
अफगाणिस्तान विरुद्ध पापुआ न्यू गिनिया शुक्रवार 14 जून 2024 06:00 AM त्रिनिदाद आणि टोबॅगो
यूएसए विरुद्ध आयर्लंड शुक्रवार 14 जून 202408:00 PM फ्लोरिडा


दक्षिण आफ्रिका विरुद्ध नेपाळ शनिवार 15 जून 2024 05:00 AM सेंट व्हिन्सेंट
न्यूझीलंड विरुद्ध युगांडा शनिवार 15 जून 2024 06:00 AM त्रिनिदाद आणि टोबॅगो
भारत विरुद्ध कॅनडा शनिवार 15 जून 2024 08:00 PM Florida फ्लोरिडा
नामिबिया विरुद्ध इंग्लंड शनिवार 15 जून 2024 10:30 PM ऑटग्वा
ऑस्ट्रेलिया विरुद्ध स्कॉटलंड रविवार 16 जून 2024 06:00 AM सेंट लुसिया


पाकिस्तान विरुद्ध आयर्लंड रविवार 16 जून 2024 08:00 PM फ्लोरिडा
बांगलादेश विरुद्ध नेपाळ सोमवार 17 जून 2024 05:00 AM सेंट व्हिन्सेंट
श्रीलंका विरुद्ध नेदरलँड सोमवार 17 जून 2024 06:00 AM सेंट लुसिया

न्यूझीलंड विरुद्ध पापुआ न्यू गिनिया सोमवार 17 जून 2024 08:00 PM त्रिनिदाद आणि टोबॅगो
वेस्ट इंडीज विरुद्ध अफगाणिस्तान मंगळवार 18 जून 2024 06:00 AM सेंट लुसिया