वाळवा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेत इयत्ता पहिली ते आठवीपर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १ लाख ५१ हजार १८० पुस्तकांच्या प्रती शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कुंभार यांनी दिली. शाळेच्या पहिल्याच दिवशी मुलांच्या हातात पुस्तके दिली जाणार आहेत. विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय क्रमविषयाची सर्व पुस्तके पहिल्या दिवशी देणार आहेत. या पुस्त वाटपाचे शिक्षण विभागातर्फे नियोजन करण्यात आले आहे.
Related Posts
आजपासून वाळवा तालुक्यात दृष्टीदिन सप्ताह!
गावोगावी अनेक आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. जेणेकरून जनतेला गरजू लोकांना त्याचा लाभ घेता येईल. इस्लामपूर येथील लायन्स क्लब ट्रस्ट…
पावसाने जनतेला दिलासा!
गेल्या काही दिवसापासून उष्णतेच्या झळा खूपच बसत होत्या. वाळवा शहरासह परिसरात सुमारे तासभराहुन अधिक काळ अवकाळी पावसाने वादळी वाऱ्यासह जोरदार…
राहुल महाडिक यांच्या वाढदिनी विविध कार्यक्रमांचे आयोजन
28 सप्टेंबर म्हणजेच शनिवारी सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा महाराष्ट्र राज्य सहकारी वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक राहुलदादा महाडिक यांचा…