पेपरफुटी, परीक्षेतील घोटाळ्याप्रकरणी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर युवक काँग्रेसकडून सरकारविरोधात रास्ता रोको आंदोलन. मोठ्या प्रमाणात युवक रस्त्यावर उतरले असून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरामध्ये पोलिस भरतीच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरु होत मात्र आज या सर्व आंदोलकांनी रास्ता रोको केला आहे.पोलिस भरतीमध्ये वय वाढून देण्यात याव यासाठी युवक काँग्रेसकडून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर रास्ता रोको करण्यात आला होता
Related Posts
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादावर आज होणार सुनावणी…..
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या वादावर (NCP Crisis) सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होण्याची शक्यता आहे. न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती…
आजपासून खिशावर भार!सीएनजी-पीएनजी झाले महाग
मुंबईला पावसाने जोरदार तडाखा दिला. त्यातच महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि घरगुती पीएनजीच्या किंमतीत वाढ केली असून नवे दर आज,…
पीएम किसानच्या 17 व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील आठवड्यात यवतमाळ येथून देशभरातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 16 वा हप्ता जारी…