दुधाला प्रति लिटर 40 रुपये दर मिळावा या मागणीसाठी दूध उत्पादकांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सांगली जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने पाठिंबा दिला आहे. दूध उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादन खर्च अधिक पंधरा टक्के नफा मिळाला पाहिजे या मागणीसाठी सांगली जिल्ह्यात सात जुलै पासून रणशिंग फुंकण्यात येणार आहे. हा निर्णय खानापूर तालुक्यातील बलवडी येथे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे.
Related Posts
खानापुरातील या गावांत नाराजी…..
खानापूर घाटमाथ्यावरील बहुतांशी सर्व गावे ही डोंगराळ भागात विखुरलेली असल्याने त्यांचा समावेश डोंगरी भागात करण्याची मागणी सातत्याने होत होती. त्यानुसार…
खानापूर बसस्थानकाची दुरवस्था! प्रवाशांचे हाल
सध्या सर्वत्रच पावसाचा जोर सुरु आहे. अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे. अनेक भागात रस्त्यांवर पाणी साचल्याने त्याचा नाहक त्रास…
खानापूर मतदारसंघातील विकास कामांना गती….
खानापूर मतदारसंघाच्या विकासासाठी दिवंगत आमदार अनिल बाबर यांनी खूप संघर्ष केला आहे. त्यांच्या पश्चातही या मतदार संघातील विकास कामांना प्राधान्याने…