विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार झाला जयंत पाटील यांचा आरोप!

विधानपरिषद निवडणुकीत मोठ्या प्रमाणात घोडेबाजार न झाल्याचा आरोप करत राज्याच्या राजकारणात असे कधीही झाले नव्हते. दोन्ही सभागृह ताब्यात व घेऊ, अशी मानसिकता दिसून येत आहे. या पराभवाचे आम्ही चिंतन 5 करु, असे शेतकरी कामगार न पक्षाचे जयंत पाटील यांनी यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.जयंत पाटील म्हणाले, की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट पुरस्कृत मी निवडणुकीत उभा होतो.

शरद पवार गटाची १२ पैकी ११ मते मला मिळाली. तर एक मत फुटले, तर शेकापचे एक मत मला मिळाले. मला चार मते मिळाली असती, तर दुसऱ्या प्राधान्याची २५ ते ३० मते घेऊन निवडून आलो असतो. पण गाफील राहिल्यामुळे झाला. काँग्रेसची दुसऱ्या प्राधान्याची मते आम्हाला मिळतील अशी अपेक्षा होती, पण पराभव तसे झाले नाही. काँग्रेसची दुसऱ्या प्राधान्याची मते समान वाटायला हवी होती, तसे झाले असते तर कदाचित निकाल वेगळा लागला नसता. पण त्यांनी ठाकरे गटाला प्राधान्य दिले. माझ्या पराभवाबाबत कदाचित दिल्लीतील काँग्रेस नेते दखल घेतील.

ठाकरे गट आणि इतर मित्र पक्षांनी मिळून सहकार्य केले.आम्ही काही ठिकाणी गाफील राहिलो. शरद पवार यांनी टिप्स दिल्या पण काही प्रमाणात तसे झाले नाही. शरद पवार यांची तब्येत ठीक नाही. यामुळे भेट झाली नाही. शरद पवार यांनी मनापासून खूप काम केले. शेकापचे कार्यकर्ते अजिबात नाराज नाहीत. आमची पुढील भूमिका देखील हीच आहे की, आम्ही महाविकास आघाडी आणि शरद पवार यांच्यासोबत आहोत. यात कुठलाही बदल होणार नाही. एक निवडणूक हरलो म्हणून भूमिका बदलत नसते, अशीही पुस्ती त्यांनी पुढे जोडली.