सरकारने आम्हाला धोका दिला म्हणून आमरण उपोषण करण्याची वेळ आल्याची टीका मनोज जरांगे यांनी सरकारवर केली. आजपासून मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसणार आहेत .सग्या सोयऱ्याच्या अध्यादेशाची अंमलबजावणी करून कायद्यात रूपांतर करा. हैदराबाद, सातारा, बॉम्बे गॅझेटचा आधार घेत मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. गॅझेट मध्ये मराठा समाजाचा कुणबी असा उल्लेख करा. अंतरवालीसह राज्यात मराठा आंदोलकावर दाखल झालेले गुन्हे परत घेण्यात यावे, अशा मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्या आहेत.
Related Posts
Vegetables Rate Hike : सामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री! पितृ पक्ष सुरु होताच महागल्या भाज्या…..
पितृपक्ष सुरु होताच भाजीपाल्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पावसामुळे पालेभाज्या खराब होऊन उत्पादनात कमालीची घट झालीये. त्यामुळे आवक…
सावधान! पुढील तीन दिवस राज्यातील ‘या’ भागात जोरदार पावसाचा इशारा
राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. कुठं उन्हाचा कडाका जाणवत आहे, तर कुठं अवकाळी पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. दरम्यान,…
मंत्र्यांच्या संपत्तीत 5 वर्षांमध्ये भरघोस वाढ, कोणाची संपत्ती 772 टक्क्यांनी वाढली तर काहींची 220 टक्के
गेल्या पाच वर्षांमध्ये शिंदे,फडणवीस, पवार सरकारमधील कॅबिनेट मंत्र्यांची संपत्ती काही प्रमाणात वाढल्याचं समोर आलं आहे. मात्र या सरकारमध्ये असे देखील…