तावडे हॉटेल मार्ग वाहतुकीसाठी बंद…

तावडे हॉटेल येथून कोल्हापूर शहरात जाणाऱ्या रस्तावर पुराचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. तावडे हॉटेल महामार्गाच्या पुलाखाली पाणी असल्याने प्रशासनाने वाहतूक केली बंद केली.हा मार्ग बंद झाल्यामुळे शहरात जाण्यासाठी उजळाईवाडी (शाहू टोलनाका), सरनोबतवाडी मार्गे वाहतूक वळवण्यात आली आहे.