सण-उत्सवांच्या कालावधीत रेशन धान्यातून गोरगरीब लाभार्थींना गव्हाऐवजी ज्वारी देण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात ज्वारीचे वाटप झाले. आता सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात पुन्हा वाटप होणार आहे.राज्याच्या पुरवठा विभागाने तसे आदेश दिलेले आहे. त्यामुळे अंत्योदय व प्राधान्य गटातील ४.९६ लाख शिधापत्रिकाधारकांमध्ये नाराजीचा सूर आहे.
Related Posts
‘हिंदकेसरी’ मन्या बैलाचा मृत्यू, बैलगाडा प्रेमींवर शोककळा
राज्यातील बैलगाडा प्रेमींवर आठवडाभरात दुसऱ्यांदा दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महाराष्ट्र बैलगाडा संघटनेचे माजी अध्यक्ष पंढरीशेठ फडके यांचं काही दिवसांपूर्वीच निधन…
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी !
१८ मार्च रोजी इयत्ता दहावीचा विज्ञान-१ या विषयाचा बोर्डाचा पेपर झाला.यात प्रश्न-१ (इ) मधील क्रमांकाच्या ‘सर्वात लहान आकाराच्या अणूचे नाव…
चैत्री यात्रेत या वेळेपर्यंत सुरू राहणार मुखदर्शन!
विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गर्भगृहातील संवर्धनाचे काम सुरू असल्याने १५ ते २१ एप्रिल या कालावधीत पहाटे ५ ते रा. ११ पर्यंत…