आष्टा नगरपरिषदेला शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाच्या वतीने अग्निशमन बुलेट मिळालेली आहे. शासनाच्या वतीने आष्टा पालिकेला यापूर्वीच अग्निशमन सेवा देण्यासाठी गाड्या मिळालेल्या आहेत मात्र शहरातील अडचणीच्या ठिकाणी जाण्यासाठी शासनाने अग्निशमन बुलेट दिलेली आहे. या अग्निशमन बुलेटमुळे पाणी व फोम एकत्र करून सुमारे 60 फुटापर्यंत असलेली आग विझवता येणार आहे. यावेळी विभागप्रमुख अनिकेत हेंद्रे, सचिन मोरे यांच्यासह पालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
Related Posts
आष्टा येथील वग्याणी प्लाॅटमध्ये रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ!
भारतीय जनता पार्टीच्या पुढाकारातून आणि जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आष्टा येथील वग्याणी प्लॉटमध्ये रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ करण्यात आला. संदीप…
आष्टा येथील ग्रामीण रुग्णालयास ८१ लाख रुपयांचा निधी मंजूर!
आष्टा ग्रामीण रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ३५ लाख ३६ हजार आणि नवीन इमारतीसाठी जिल्हा नियोजनमधून ४५ लाख ७८ हजार…
श्रीराम उत्सवानिमित्त आष्ट्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन……..
श्री राम नवमी हि १७ एप्रिल रोजी साजरी होणार आहे. त्यानिमित्त अनेक ठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील केले जाते. तर…