महाविकास आघाडीकडून त्यांच्याबरोबर महायुती कडून सांभाव्य उमेदवाराची तसेच मतदार संघाची माहिती घेण्याचे काम युद्ध पातळी सुरू आहे. येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकीच्या आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे .शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यातील विविध विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेण्यात चे काम सुरू आहे .त्यामध्ये शरद पवार हे गुरुवारी सांगली दौऱ्यावर आले होते .या दौऱ्या दरम्यान त्यांनी विविध मान्यवर उमेदवारांची भेट घेऊन मतदार संघाचा आढावा घेतला त्यामध्ये इचलकरंजी विधानसभा मतदारसंघाचा आढावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे ज्येष्ठ नेते मदन कारंडे यांच्याकडून घेतला. यावेळी श्री पवार यांनी मदन कारंडे यांना आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारीला लागण्याची सूचना देल्या.
Related Posts
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात नव्याने वाढले १२ मतदान केंद्रे
इचलकरंजी विधानसभा मतदारसंघात २५४ जुने मतदान केंद्र असून नव्याने १२ केंद्रे वाढले आहेत असे एकूण सध्या २६६ मतदान केंद्रे अस्तित्वात…
इचलकरंजीत साथीच्या रुग्णसंख्येत वाढ
साथीच्या आजारामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. इचलकरंजी शहरात गेल्या चार (headline) दिवसापासून साथ सदृश्य रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे.…
इचलकरंजी येथील हजरत सय्यद मख्तुम वली दर्गाहचा ऊरूस सुरू….
इचलकरंजी शहर व परिसरातील हिंदू-मुस्लिम भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या गावभागातील हजरत सय्यद मख्तुम वली दर्गाह शरीफ उरुस सुरु झाला आहे. दर्शनासाठी…