विधानसभेसाठी निवडणूक आयोगाने केल्या जाहिर या मार्गदर्शक सूचना ..

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक-2024 करीता भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम लवकरच घोषित होणार असून त्यानंतर निवडणूक आदर्श आचारसंहिता लागू होते.आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी करतांना शासकीय परिसर, मालमत्तेचे विद्रूपीकरण, सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण, परिसराचा गैरवापर, खाजगी मालमत्तेचे विद्रूपीकरण या संदर्भात खालीलप्रमाणे सर्वसमावेशक सूचना निर्गमित करणेत आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

अशा आहेत मार्गदर्शक सूचना

शासकीय परिसर, मालमत्तेचे विद्रूपीकरण,सार्वजनिक मालमत्ता विद्रूपीकरण, परिसराचा गैरवापर, खाजगी मालमत्तेचे विद्रूपीकरण या संदर्भात वरीलप्रमाणे भारत निवडणूक आयोगाच्या सुचनांची सर्व संबंधित शासकीय, निमशासकीय यंत्रणा , राजकीय पक्ष, उमेदवार यांनी दखल घ्यावी. अधिक माहितीसाठी निवडणूक आयोगाच्या सुचनांचे अवलोकन करणेत यावे, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक अधिकारी जलज शर्मा यांनी कळविले आहे.