आजचे राशिभविष्य! गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर २०२४

मेष

आज तुम्हाला व्यवसायात नफा मिळविण्यासाठी प्रवासाला जावे लागेल. जोडीदाराशी विनाकारण भांडण होईल. समजवण्याचा प्रयत्न कराल. विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील. रखडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न कराल. ज्यात यश मिळेल.

मिथुन

आज तुमचे मन थोडे अस्वस्थ असेल. ज्यामुळे तुमच्या निर्णय क्षमतावर परिणाम होईल. व्यवसायात निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या. धार्मिक आणि सामाजिक कार्यात सक्रियपणे सहभागी व्हाल. ज्यामध्ये तुमचे पैसे खर्च होतील. वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्या. बाहेरचे खाणे टाळा.

कर्क

आज तुम्ही फिरायला जाल, ज्यामुळे पैसे खर्च होतील. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा. तुम्हाला कामात यश मिळेल. गरजेच्या वस्तूंवर पैसे खर्च करा. मुलांच्या भविष्यासाठी गुंतवणूक करण्याचा विचार कराल. जोडीदारासोबत बाहेर जाल.

सिंह

आज तुमच्या व्यवसायाबाबत जी काही स्वप्ने असतील ती पूर्ण होतील. उत्साह नियंत्रण ठेवावे लागेल. प्रगती पाहून शत्रूंना हेवा वाटेल. ऑफिस आणि कामाच्या ताणामुळे वाद होतील. बोलण्यावर नियंत्रण ठेवा.

कन्या

आजचा दिवस तुमच्यासाठी निराशाजनक असेल. महत्त्वाच्या व्यवसायात निर्णय घेताना निराशा येईल. कुणाशी वाद झाला असेल तर बोलण्यात गोडवा ठेवा, नात्यात तेढ वाढतील. कुटुंबातील लहान मुलांसोबत वेळ घालवाल. ताण कमी होईल.

तुळ

आज तुम्ही काही चिंतेमुळे आनंदाचे क्षण खराब कराल. नोकरीत काही चुका होतील ज्यामुळे त्रास होईल. हुशारीने वागल्यास सर्व समस्यांमधून बाहेर पडण्यात यशस्वी व्हाल. मुलाच्या लग्नातील अडथळे दूर करण्याचा निर्णय घ्यावा लागेल.

वृश्चिक

आज डोळ्यांच्या संबंधित कोणतीही समस्या होतील सावधगिरी बाळगावी लागेल. आरोग्याची काळजी घ्या, चिंतेचा विषय बनेल. दीर्घकाळापासून रखडलेले पैसे मिळतील. ज्यामुळे तुम्ही आनंदी असाल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल.

धनु

तुमच्या उत्साह द्विगुणित होईल. खर्च आणि नियोजाने वेळापत्रक आखा. व्यवसायातील नफ्याच्या मार्गात अडथळे येतील. जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांमुळे त्रास होईल. मानसिक तणाव वाढेल.

मकर

आजचा दिवस जोडीदार आणि कुटुंबातील सदस्यांमुळे थोडा त्रास होईल. व्यवसायातील समस्या शेअर कराल. मुलांकडून आनंदाची बातमी शेअर कराल. आईवडिलांची सेवा करण्यात वेळ घालवाल.

कुंभ

आज आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी तुम्ही प्रयत्न कराल. तुमच्या व्यवसायात व्यवहार करताना जपून कराल. जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी कराल. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घेताना कुणाच्याही बोलण्याला बळी पडू नका, अन्यथा पश्चाताप करावा लागेल.

मीन

आज नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर वेळ अनुकूल नाही. अनेक अडचणींना सामोरे जावे लागेल. जोडीदारासोबत थोडा वेळ घालवाल. तुमच्या मनात आनंद राहिल. कुटुंबातील सदस्यांसाठी वेळ काढाल, अन्यथा तुमच्यावर नाराज होतील.