जिल्हा शिवसेनाप्रमुख रवींद्र माने यांच्या प्रचारासाठी इचलकरंजीतील माजी नगरसेवकांनी वज्रमूठ बांधली असून भागाभागात मतदार संपर्क अभियान राबविले जात आहे. मंगळवारी प्रमुख माजी नगरसेवकांनी चंदुर येथे मतदारांच्या गाठीभेटी घेऊन रवींद्र माने यांना पाठबळ देण्याचे आवाहन केलेले आहे. रवींद्र माने यांच्या रूपाने मतदारसंघात सक्षम असा तिसरा पर्याय उभा राहिला आहे. इचलकरंजी शहरातून लोक स्वतःहून माने यांच्या विजयासाठी घराबाहेर पडले आहेत. हक्काचा आमदार म्हणून रवींद्र माने यांना साथ द्या असे आवाहन माजी नगरसेवक प्रकाश पाटील यांनी केले.
Related Posts
इचलकरंजी शहरात व्यंकोबा मैदानात निकाली कुस्ती सिकंदर शेख विजयी..
हजारो कुस्ती शौकिनांची उत्कंठा शिगेला पोहोचलेल्या व्यंकोबा मैदानात झालेल्या तुल्यबळ कुस्तीमध्ये गंगावेस तालमीचा ‘भारत केसरी’ पै. सिकंदर शेख याने इराणचा…
इचलकरंजीत श्री परशुराम जयंती उत्सवाचे आयोजन
उद्या अक्षय तृतीया साजरी केली जाणार आहे. उद्या सोन्या चांदीची खरेदी केली जाते.इचलकरंजी येथे श्री परशुराम जयंती उत्सवानिमित्त शुक्रवार ता.…
इचलकरंजी पाणी योजनेसंदर्भात बोलताना राजू शेट्टी
त्यांनी ईडीमार्फत माझी चौकशी करावी आणि माझ्याकडे असलेल्या जमिनीचा शोध घ्यावा, असे आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी…