दहा वर्षाच्या आमदारकीच्या जीवावर अनेक शिवसैनिकांना विविध पदावर बसविण्याची संधी मिळाली मी थांबलो तर शिवसैनिकांची ताकद थांबणार आहे. आपण दिलेल्या जाहीर पाठिंबामुळेच निवडणूक लढविण्यासाठी हत्तीचे बळ आले आहे. मागील पाच वर्षांमध्ये कोणत्याही शिवसैनिकाला कसल्याही उदघाटनाचा नारळ फोडण्याची संधी मिळाली नाही. शिवसैनिकांचा स्वाभिमान टिकवून ठेवण्यासाठी व शिवसैनिकांनी जाहीर केलेल्या पाठिंब्यावरच विधानसभेची निवडणूक लढवून निवडून येणारच असा विश्वास माजी आम. डॉ. सुजित मिणचेकर यांनी व्यक्त केला. शिवसेनेच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यात ते बोलत होते. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख संजय चौगुले होते.
Related Posts
रणजितसिंह मोहिते पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार का?
लोकसभा निवडणुकीतील यशानंतर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीच्या निमित्ताने शरद पवार यांना भेटत…
सुहास भैय्यांची वाढली ताकद; अमोल दादा ऍक्टिव्ह मोडवर
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी प्रत्येक मतदारसंघात जोरदार सुरू असलेली पाहायला मिळत आहे. अशातच खानापूर मतदार संघात देखील आगामी आमदारकीसाठी सुहास…
सरकारने मारहाण केली, गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही; मनोज जरांगेंचा इशारा
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 20 जानेवारीला मुंबईकडे निघणार असल्याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे. तर, सरकारने आम्हाला मारहाण केली किंवा…