आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी प्रत्येक मतदारसंघात जोरदार सुरू असलेली पाहायला मिळत आहे. अशातच खानापूर मतदार संघात देखील आगामी आमदारकीसाठी सुहास भैया बाबर यांच्या ताकतीत खूप मोठी वाढ झालेली आहे. दलित समाजातील मोठ्या संघटनेने सुहास भैया बाबर यांना पाठिंबा दिला आहे .दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी दलित महासंघाने महायुतीला पाठिंबा दिला आहे. युवा नेते अमोल दादा बाबर यांच्यासह कार्यकर्त्यांच्या उपस्थित यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
Related Posts
खानापुरातील वंचित गावांचा डोंगरी क्षेत्रात समावेश करावा…..
खानापूर मतदारसंघातील वंचित गावांचा डोंगरी क्षेत्रात समावेश करण्यात यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार…
शेवटच्या टप्प्यात चंद्रहार पाटील यांची प्रचारात मुसंडी!
सांगली लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी घटकपक्षांचे सर्व नेते आणि…
खानापूरमध्ये महाविकास आघाडीला करावा लागणार बंडखोरीचा सामना
खानापूर मतदार संघातून माजी आमदार राजेंद्र देशमुख यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवली आहे. त्यांनी भाजपचा त्याग करत राष्ट्रवादी काँग्रेस शरद…