आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काहीच दिवस शिल्लक राहिल्या कारणाने प्रत्येक मतदारसंघात नेतेमंडळींनी गावभेटी, प्रचारदौऱ्यास जोर धरलेला आहे. हातकणंगले परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. सुजित मिणचेकर यांच्या प्रचारात युवा पिढी सक्रिय आहे. माजी खासदार राजू शेट्टी यांचे चिरंजीव तथा स्वाभिमानी शेतकरी संघटना विद्यार्थी आघाडीचे प्रमुख सौरभ शेट्टी व डॉ. सुजित मिणचेकर फाउंडेशनचे अध्यक्ष सार्थ मिणचेकर यांनी वैयक्तिक गाठीभेटीसह मतदारसंघ पिंजून काढत आहेत. युवा कार्यकर्त्यांसह मतदारसंघात घरोघरी गाठीभेटी घेऊन थोरामोठ्यांचे आशीर्वाद घेत आहेत.
Related Posts
Maharashtra Assembly Election: भाजपचा जाहीरनामा आज प्रसिद्ध होणार, मोठ्या घोषणा होण्याची शक्यता
राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आला आहे. सर्वच नेते प्रचारात व्यस्त आहेत. अशातच आज भाजपचे ज्येष्ठ नेते आणि गृहमंत्री…
उत्तरेतील भाजपच्या विजयाने महाराष्ट्रात राजकीय भूकंपाची चाहूल, काँग्रेसमधील आमदारांचा मोठा गट भाजपमध्ये जाणार?
मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने दणदणीत विजय मिळवल्याचे दूरगामी परिणाम महाराष्ट्रातील राजकारणावर होणार असून महाविकास आघाडीतील…
राजू शेट्टी अचानक ‘मातोश्री’वर……….
लोकसभा निवडणुकीला अवघे तीन महिने उरले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आणि महायुतीची आपआपल्या मित्र पक्षासोबत जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. जास्तीत…