खानापूर मतदारसंघातील पाटील आणि बाबर गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली असून बाबर गटाबरोबर आता पाटील गटाने देखील गावागावात जोरदार यंत्रणा गतिमान केली आहे. त्यानुसार भांबर्डे येथील बाबर गटाच्या कार्यकर्त्यांनी पाटील गटात जाहीर प्रवेश केलाय. यावेळी भांबर्डे गावातील बाबर गटातील माजी ग्रामपंचायत सदस्य दादासो एकनाथ खताळ, निवृत्ती महाकू सरगर आणि विलास नामदेव कारंडे यांच्यासह ग्रामस्थांनी पाटील गटात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी वैभव दादा पाटील यांनी प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे स्वागत करत विरोधकांना धक्का दिल्याचे पाहायला मिळाले.
Related Posts
अनिलभाऊंचे दोन शिलेदार आले चर्चेत!
विटा येथे जयभवानी सांस्कृतिक गणेश मंडळाने महिलांसाठी होम मिनिस्टर हा कार्यक्रम आयोजित केला होता. हा कार्यक्रम महिलांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने मोठ्या…
खानापूरात सौभाग्यवतींच्या हाती प्रचाराची धुरा!
सांगली लोकसभा मतदारसंघात प्रचाराचा धुरळा उडाला आहे. देश, राज्यपातळीवर नेते प्रचारासाठी येत आहेत. खानापूर तालुका त्यास अपवाद नाही. सर्व उमेदवार…
खानापूरात आजपासून स्पर्धा महोत्सव
सुलतानगादे (ता. खानापूर) येथील कर्मवीर मोफत वाचनालय व शंतनू पाटील स्मृती स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यांच्या वतीने शुक्रवार, दि. १०…