आगामी विधानसभा निवडणुकीची धामधूम सर्वत्र सुरू आहे. निवडणुकीसाठी काहीच दिवस शिल्लक राहिल्या कारणाने नेतेमंडळीनी सभा, दौरे यांच्यावर जोर दिलेला पहावयास मिळत आहे. भूलथापा आणि फसव्या योजना जनतेच्या माती मारल्याने महायुती सरकारची घटिका भरली आहे अशी टीका खानापूरच्या माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी केली आहे. कर्नाटकच्या धर्तीवर काँग्रेसचा पाच सुतळी कार्यक्रम महाराष्ट्रात राबविण्यात येणार असल्याने हातकणंगलेतून राजूबाबा आवळे यांच्या विजयात कसलीच अडचण नाही असा दावाही त्यांनी केला आहे. हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतल्यानंतर काँग्रेस कमिटीत आयोजित पत्रकार बैठकीत त्या बोलत होत्या.
Related Posts
Maha Survey : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात कोणाचं सरकार येणार? महायुती की मविआ?
महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलेला असताना IANS वृत्तसंस्था आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे. या पोलनुसार राज्यात…
एकनाथ शिंदेंचे मविआला आव्हान; “मी जेलमध्ये जायला तयार, पण…”
राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. येत्या २० नोव्हेंबरला महाराष्ट्रात मतदान पार पडणार आहे. तर २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर…
निवडणुकीची रणधुमाळी! मविआ आणि महायुतीची आज पहिली यादी येणार
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. निवडणूक आयोगाने काल याबाबतची घोषणा केली. 20 नोव्हेंबर ला मतदान होईल. 23 नोव्हेंबरला निकाल…