आज ‘या’ 3 राशींवर असणार दत्तगुरुंची कृपा; सर्व 12 राशींसाठी आजचा दिवस नेमका कसा?

 पंचांगानुसार, आज 28 नोव्हेंबर 2024, गुरुवारचा दिवस. आजचा वार हा दत्तगुरुंना समर्पित आहे. त्यामुळे आजचा दिवस जवळपास सर्व राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरेल. या दिवशी ग्रहांच्या हालचाली पाहता आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या.

मेष रास

आज ज्यांचा व्यवसाय असेल त्यांना बराच संघर्ष करावा लागेल सरकारी कामात अडथळे येतील 

वृषभ रास

एक ना धड भाराभर चिंध्या अशी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे राजकारणामध्ये कामाचा प्रचंड उत्साह राहील 

मिथुन रास

आज जबरदस्त महत्त्वाचं निर्माण होऊन त्याप्रमाणे कामाचे नियोजन कराल 

कर्क रास

मनामध्ये अस्वस्थता राहणार आहे कोणताही अविचार हातून होणार नाही याची काळजी घ्या 

सिंह रास

कोणतीही गोष्ट टोकाला न्यायची नाही हे लक्षात ठेवावे लागेल महिला थोड्या उधळा बनतील 

कन्या रास  

पैसा मिळाला तरी तो लहरी पणाने खर्च करण्याकडे कल राहील. तुमचे नेतृत्व खळबळ जनक सिद्ध होईल 

तूळ रास

तुमच्या आकर्षक आणि सु संस्कृत व्यक्तिमत्त्वामुळे आज तुमची छाप जनमानसात पडेल

वृश्चिक रास

नोकरीच्या ठिकाणी कर्तव्यापेक्षा भावनेला जास्त महत्त्व द्याल. गर्भवती स्त्रियांनी तब्येतीची काळजी घेणे हितावह 

धनु रास

स्थावर इस्टेटिसंबंधी विचित्र प्रश्न नजरेसमोर येतील ते सोडवण्यासाठी तज्ञांचा सल्ला घेणे हितावह 

मकर रास

काय काम आणि वेग यांचे गणित नियोजनपूर्वक बसवावे लागेल हाताखालच्या कामगारांनी डोईजड होऊ नये याची काळजी घ्यावी 

कुंभ रास

आज बराच वेळ आणि पैसा खर्च होणार आहे का मनापासून केले नाही तर मनस्ताप होईल 

मीन रास

महिलांनी आपल्या विचाराला योग्य वळण दिलं तर यशाकडे वाटचाल चालू होईल