राज्यातील नवनिर्वाचित मंत्र्यांना नुकतंच खातेवाटप करण्यात आलं असून आता राज्यात पालकमंत्री पदावरूनही रस्सीखेच पाहायला मिळत आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 11 जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे.
कोणत्या जिल्ह्यात पालकमंत्री पदावरून रस्सीखेच
- पुणे : अजित पवार, चंद्रकांत पाटील
- ठाणे : एकनाथ शिंदे, गणेश नाईक, प्रताप सरनाईक
- सातारा : शंभूराज देसाई, शिवेंद्रसिंहराजे भोसले, जयकुमार गोरे, मकरंद पाटील
- छ. संभाजीनगर : अतुल सावे संजय शिरसाट
- यवतमाळ : संजय राठोड, अशोक उईके, इंद्रनील नाईक
6.नाशिक : माणिकराव कोकाटे, दादा भुसे, नरहरी झिरवाळ
- जळगाव : गुलाबराव पाटील, गिरीश महाजन, संजय सावकारे
- बीड : धनंजय मुंडे, पंकजा मुंडे
- रायगड : भरत गोगावले, अदिती तटकरे
- कोल्हापूर : हसन मुश्रीफ, प्रकाश आबिटकर
- रत्नागिरी : उदय सामंत, योगेश कदम