महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहीट ठरली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना सध्या १५०० रुपये दिले जातात. या योजनेत दर महिन्याला महिलांच्या बँकेत थेट पैसे जमा केले जातात. या योजनेत आता लवकरच जानेवारी महिन्याचा हप्ता जमा केला जाणार आहे.७२ तासानंतर हप्ता महिलांच्या अकाउंटला जमा केला जाणार आहे.लाडकी बहीण योजनेच जानेवारीचा हप्ता २६ जानेवारी रोजी जमा होणा होणार आहे. जानेवारी महिन्याचा हप्ता जमा होण्यासाठी ४ दिवस उरले आहेत.त्यामुळे लवकरच महिलांना पैसे मिळणार आहेत.
Ladki Bahin Yojana: ७२ तासात लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार १५०० रुपये
