लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अनेक राजकीय समीकरणे बदलतानाचे चित्र सर्वानीच पहिले आहे. आता आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. खा. धैर्यशील माने यांच्या प्रयत्नाने इचलकरंजी नगरपालिकेचे महापालिकेत रुपांतर झाले. यासाठी शिवसेना जिल्हाप्रमुख रविंद्र माने यांचे योगदान महत्वपूर्ण ठरले आहे. यंदा प्रथमच महापालिकेची पहिली निवडणुक होत आहे. त्यामुळे पहिल्या सभागृहात पाऊल ठेवण्यासाठी अनेकांनी जोरदार तयारी सुरु केली आहे.
इचलकरंजी महापालिकेची पहिलीच निवडणूक, अनेकांनी केली जोरदार तयारी सुरु
