इचलकरंजी येथील न्यू व्हीनस इलेक्ट्रॉनिक्समध्ये फ्रीज सोबत ५ गिफ्ट मोफत 

इचलकरंजी येथील न्यू व्हीनस व वर्धमान इलेक्ट्रॉनिक्स एलजी शॉपी मध्ये सध्या गुढीपाडवा व उन्हाळ्यासाठी विविध ऑफर्स चालू आहेत. त्यामध्ये फ्रीज सोबत पाच गिफ्ट मोफत ही ऑफर सुरू आहे. एलजी एसी वर सुद्धा भरपूर डिस्काउंट व एलजी एसी बसवा लाईट बिल वाचवा ही ऑफर सुरू आहे. वॉशिंग मशीन, एलईडी, होम थिएटर वर ४०% पर्यंत भरघोस डिस्काउंट ऑफर चालू आहेत तसेच ९९९ रूपये भरून एलईडी, फ्रिज, वॉशिंग मशीन घरी घेऊन जावू शकता. तसेच खास सणासाठी एलजीच्या प्रोडक्ट्सवर एक वर्षाचा फुल इन्शुरन्स मोफत तसेच सर्व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूवर क्रेडिट व डेबिट कार्ड वर २७% पर्यंत स्पेशल डिस्काउंट ऑफर्स न्यू व्हीनस अँड वर्धमान इलेक्ट्रॉनिक्समध्ये सुरू आहेत.

या पाडव्यासाठी एलजी शॉपी मध्ये एलजी एसी वर सुद्धा भरपूर डिस्काउंट सुरू आहे. बजाज फायनान्सतर्फे न्यू व्हिनस इलेक्ट्रॉनिक्समध्ये खरेदी केल्यास १ ते २ इएमआय ऑफ ही ऑफर सुरू आहे. फक्त एक रुपये डाऊन पेमेंट भरून कोणतीही वस्तू खरेदी करता येणार आहे. ग्राहकांशी आपुलकीची वागणूक दर्जेदार मटेरियल व योग्य किंमत याच्या जोरावर डिजिटल युगात सुद्धा ऑनलाईन किंवा इतर मॉल बरोबर स्पर्धा करत न्यू व्हीनस इलेक्ट्रॉनिक्सचा ठसा ग्राहकांच्या मनात सुजित मगदूम यांनी बसवला आहे.

फक्त वस्तू विक्री न करता विक्री पेक्षा सेवा देणे हे आपले कर्तव्य आहे व भेट वस्तूंचे आम्हीच दाखवून ग्राहकांची दिशाभूल करण्यापेक्षा दर्जेदार ब्रॅण्डेड मटेरियल देण्याकडे आमचा कल असतो असे सुजित मगदूम यांनी सांगितले. इलेक्ट्रॉनिक् ३००० स्क्वेअर फुट मध्ये ब्रॅण्ड शॉपी आहे व ३००० स्क्वेअर फुट मध्ये मल्टी ब्रँड शॉपी आहे. येथे एलजी, सॅमसंग, BEST SHO बॉश, आयएफबी, हायर, क्लिअर ऑन, फिलिप्स, बजाज, लक्ष्मी, प्रेस्टिज, उषा यासारखे दर्जेदार उत्पादने आहेत. सोबत ब्रँडेड गॅस शेगडी मिक्सर सुद्धा उपलब्ध असल्याचेही मगदूम यांनी सांगितले.