सीमा सुरक्षा दल [Border Security Force] मध्ये कॉन्स्टेबल GD (खेळाडू) पदांच्या 241 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2025 (11:59 PM) आहे.
एकूण: 241 जागा
BSF Vacancy 2025
| पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता | जागा |
| कॉन्स्टेबल GD (खेळाडू) / Constable (Player) | (1) 10वी पास (2) संबंधित क्रीडा पात्रता (कृपया जाहिरात पाहा) | 241 |
वयाची अट : 01 ऑगस्ट 2025 रोजी, 18 ते 23 वर्षे. [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
शुल्क (Fee): General/OBC: 147.20/- रुपये. [SC/ST/महिला – शुल्क नाही]
वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा
जाहिरात (Notification) : येथे क्लिक करा
Official Site : www.bsf.nic.in
- या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://rectt.bsf.gov.in/registration/basic-details?guid=3c414bdc-5ca6-11f0-8331-0a1dcac2b80f या वेबसाईट करायचा आहे.
- अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
- ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 20 ऑगस्ट 2025 (11:59 PM) आहे.
- सविस्तर माहितीसाठी कृपया जाहिरात वाचावी.
- अधिक माहिती www.bsf.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.
