बॉम्बे उच्च न्यायालय भरती 2025

बॉम्बे उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठात [Bombay High Court] स्वीय सहाय्यक पदाच्या 36 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 01 सप्टेंबर 2025  (05:00 PM) आहे.

एकूण: 36 जागा

पदांचे नाव  शैक्षणिक पात्रताजागा
  स्वीय सहाय्यक / Personal Assistant    (i) पदवीधर   (ii) शॉर्ट हैण्ड 120 श.प्र.मि.    (iii)  इंग्रजी टायपिंग 50 श.प्र.मि.  36

Eligibility Criteria For Bombay High Court Recruitment 2025

वयाची अट (Age Limit): 14 ऑगस्ट 2025 रोजी, 21 ते 38 वर्षे  [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

शुल्क (Fee): 1000/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : नियमानुसार.

नोकरी ठिकाण : मुंबई.

ऑनलाईन (Apply Online) अर्ज : येथे क्लिक करा

Official Site : www.bombayhighcourt.nic.in

How to Apply For Mumbai Ucch Nyayalaya Bharti 2025 :

  • या भरतीकरिता ऑनलाईन अर्ज https://bhc.gov.in/bhcparecruit2025/recruitment.php या वेबसाईट करायचा आहे.
  • अर्ज फक्त वरील Portal द्वारेच स्वीकारले जातील.
  • ऑनलाईन अर्ज करण्याचा अंतिम दिनांक 01 सप्टेंबर 2025  (05:00 PM) आहे.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.bombayhighcourt.nic.in या वेबसाईट वर दिलेली आहे.