विराट-धोनींच्या कारकिर्दीचा शिल्पकार ठरलेला ‘रघू भैया’ आहे तरी कोण ?

शेवटी सचिन तेंडुलकर यांनी त्याला ओळखले आणि भारतीय संघाच्या सहाय्यक गटात त्याची निवड करण्यात आली. त्यानंतर रघू भैया टीम इंडियाचा अविभाज्य भाग ठरले. आज तो केवळ थ्रोडाउन स्पेशालिस्ट नाही, तर भारतीय संघातील फलंदाजांच्या तयारीचा एक मजबूत आधारस्तंभ आहे. त्यानंतर अनेक वर्षे तो नॅशनल क्रिकेट अकादमीत कमी मानधनावर काम करत राहिला. मात्र चिकाटीच्या जोरावर त्याने बीसीसीआयचे लेव्हल-1 कोचिंग कोर्स पूर्ण केले. हळूहळू एनसीएमध्ये सरावासाठी येणाऱ्या भारतीय खेळाडूंचा तो आवडता सहाय्यक ठरला. तेथे त्याने स्थानिक खेळाडूंना सातत्याने थ्रोडाउन देत स्वतःची ओळख निर्माण केली. माजी कर्नाटक क्रिकेटपटू तिलक नाईडू यांनी त्याची ओळख भारताचा माजी वेगवान गोलंदाज जावगळ श्रीनाथ यांच्याशी करून दिली. त्याच्या कार्यशैलीने प्रभावित होऊन त्याला कर्नाटक रणजी संघात बोलावण्यात आले. हे त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरले. एका मित्राने त्याला बेंगळुरूमध्ये जाण्याचा सल्ला दिला आणि तिथूनच त्याची नवी वाटचाल सुरू झाली. कर्नाटक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिकेटमध्ये त्याला काम मिळाले. कर्नाटकातील कुमटा गावचा मुलगा असलेल्या राघवेंद्रला लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड होती.

वडिलांच्या विरोधात जाऊन त्यांनी केवळ 21 रुपयांसह घर सोडले. त्यांचे क्रिकेटर होण्याचे स्वप्न मात्र हात फ्रॅक्चर झाल्यामुळे अपुरे राहिले. पण त्याने हार न मानता, हुबळीत स्थानिक खेळाडूंना नेटमध्ये बॉल टाकण्याचे काम सुरू केले. राघवेंद्र 2011 पासून भारतीय संघासोबत कार्यरत आहेत. उच्च गतीच्या गोलंदाजीसाठी फलंदाजांना तयार करण्याचे महत्त्वाचे काम ते करतात. विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, केएल राहुलसारख्या अनेक दिग्गजांना त्यांनी सरावात धारदार बनवले आहे. इतकेच नाही तर सचिन तेंडुलकर आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांनीही त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली आहे. कर्नाटकातील कुमटा गावचा मुलगा असलेल्या राघवेंद्रला लहानपणापासून क्रिकेटची प्रचंड आवड होती. वडिलांच्या विरोधात जाऊन त्यांनी केवळ 21 रुपयांसह घर सोडले. त्यांचे क्रिकेटर होण्याचे स्वप्न मात्र हात फ्रॅक्चर झाल्यामुळे अपुरे राहिले. पण त्याने हार न मानता, हुबळीत स्थानिक खेळाडूंना नेटमध्ये बॉल टाकण्याचे काम सुरू केले. राघवेंद्र 2011 पासून भारतीय संघासोबत कार्यरत आहेत. उच्च गतीच्या गोलंदाजीसाठी फलंदाजांना तयार करण्याचे महत्त्वाचे काम ते करतात. विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, केएल राहुलसारख्या अनेक दिग्गजांना त्यांनी सरावात धारदार बनवले आहे. इतकेच नाही तर सचिन तेंडुलकर आणि रवी शास्त्री यांसारख्या दिग्गजांनीही त्यांच्या योगदानाची प्रशंसा केली आहे. कानपूरमध्ये बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीत भारताने सात गडी राखून विजय मिळवत मालिका जिंकली. त्यानंतर खेळाडूंनी मालिकेची विजेते ट्रॉफी रघू भैयांच्या हाती देत त्यांचा गौरव केला. भारतीय क्रिकेट संघातील स्टार खेळाडूंच्या चमकदार यशामागे जे सहाय्यक कर्मचारी दिवस-रात्र मेहनत करतात, त्यांची दखल बहुतेक वेळा घेतली जात नाही. पण, नुकतेच टीम इंडियाने आपल्या एका खास सदस्याला सन्मानित करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. हा सदस्य म्हणजे टीम इंडियाचा थ्रोडाउन स्पेशालिस्ट राघवेंद्र द्विवेदी, ज्याला खेळाडू प्रेमाने ‘रघू भैया’ म्हणतात.