जिल्हा परिषद वर्धा भरती 2025

जिल्हा परिषद वर्धा येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 07 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत असून ऑफलाईन अर्ज पोहचण्याचा अंतिम दिनांक 03 ऑक्टोबर 2025 आहे.

एकूण: 07 जागा

पदांचे नावशैक्षणिक पात्रता  जागा
  डाटा एन्ट्री ऑपरेटर / Data Entry Operatorअ) किमान इयत्ता १२ वी पास
ब) मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.
क) इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि.
ड) MS-CIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे.
07

वयाची अट : 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 वर्षे ते 38 वर्षापर्यंत. [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

शुल्क (Fee): 500/- रुपये.

वेतनमान (Pay Scale) : 25,000/- रुपये.

नोकरी ठिकाण : वर्धा (महाराष्ट्र)

अर्ज पाठविण्याचा पत्ता : सदस्य सचिव, जिल्हा निवड प्रक्रिया समिती, तथा शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद, वर्धा यांच्या कार्यालयातील प्रधान मंत्री पोषण आहार (PM-POSHAN) कक्ष.

जाहिरात (Notification PDF) : येथे क्लिक करा

Official Site : www.zpwardha.in

How to Apply For ZP Wardha Jobs 2025 :

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन (दिलेल्या पत्त्यावर) पोस्टाने किंवा समक्ष सादर करावेत.
  • पत्राद्वारे अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक 03 ऑक्टोबर 2025 आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र राहील.
  • अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावी.
  • सविस्तर माहितीसाठी व अर्ज करण्यापूर्वी कृपया जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अधिक माहिती www.zpwardha.in या वेबसाईट वर दिलेली आहे.