भरधाव वेगातील नियंत्रण सुटलेली डस्टर कार बेट ओढ्यात पडल्याने झालेल्या अपघातात कारमधील पुढील सीटवरील दोघांचा सीट बेल्ट न निघल्यामुळे पाण्यात बुडून मृत्यू झाला, तर मागील सीटवरील तिघेजण मात्र दैव बलवत्तर म्हणून बालंबात बचावले आहेत.
हा अपघात रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास डोंगरगाव (ता. सांगोला) येथील ओढ्यात पहला आहे.
गौतम गुलाब सरतापे (वय ७०, मूळ रा. महूद, ता सांगोला, सध्या शाह लॉन्स पाठीमागे, पंढरपूर) व नावन रामचंद्र केंगार (वय ७०, मूळ रा. तिरंगी, ता. पंढरपूर, सध्या रा. पिपरी चिंचवड, पुणे) अशी मृतांची नावे आहेत.याबाबत ज्ञानेश्वर ठोकळे (रा. डोंगरगाव, ता. सांगोला) यांनी पोलिसांत खबर दिली असून पोलिसांनी अकरमात मृत्यूची नोंद केली आहे डॉ. अआंबेडकर शेती विकास व संशोधन संस्था डोंगरगाव संरवापक-अध्यक्ष, सामाजिक कार्यकर्ते ललित बाबर, गौतम सरतापे व नाथन केंगार असे तिघेजण मिळून संरखेच्या
गौतम सरताप नायन कगारकामकाजासाठी जुनोनी (ता. सांगोला) येथे गेले होते तिथून संस्थेचे काम आटोपून मृत दोघे व ललित बाबर, प्रभा सुरेंद्र यादव (रा. लोणंद, ता. फलटण, जि. सातारा), नीता रावसाहेब आवळे (रा. इचलकरंजी, जि. कोल्हापूर) अरो पाच जत्र मिळून कारमधून जूनोनी-हटकर मंगेवाडी-राजगेवाडी ते डोंगरगाव गावाकडे येत होते.
चालक नावन केंगार यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट गावालगत ओढ्यातील पाण्यात पडल्याने हा अपघात घडला कार ओढ्यात पडल्याचे पाहताच संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ठोकळे, माजी उपसरपंच ही. एस. कांबळे, अॅड. सुनील जगधणे, बाळासाहेब राजगे, बापू चव्हाण, जजय उबळे, सिद्धेश्वर बाबरसड स्थानिक ग्रामस्थांनी अपघातग्रस्त कारमधील मागील सीटवरील ललित बाबर, प्रभा यादव व नीता आवळे यांना सुखरूप बाहेर काढते. परंतु पुढच्या सीटवरील गौतम सरतापे व नावन केंगार यांनी सीटबेल्ट लावल्याने तो काढता आला नाही. त्यामुळे दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला असल्याची पटना पडली आहे.
