भारतीय क्रिकेट टीमचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलच्या इतिहासातील सर्वोकृष्ट संघाचा कर्णधार ठरवण्यात आले आहे. आयपीएल 2008 मध्ये सुरु झाला. आयपीएलच्या यशाचे सेलिब्रेशन करण्यासाठी माजी क्रिकेटपटूंनी हा संघ बनवला आहे. 20 फेब्रुवारीला आयपीएलच्या पहिल्या निलावाला 16 वर्षे पूर्ण होणार आहेत. याच निमित्ताने स्ट्रार स्पोर्ट्सने आजवरच्या सर्वोकृष्ट टीम बनवली आहे. स्टार स्पोर्टने माजी दिग्गज क्रिकेटपटू आणि जवळपास 70 पत्रकारांच्या साहाय्याने सर्वोकृष्ट टीम बनवली आहे. या माजी क्रिकेटपटूंच्या पॅनेलमध्ये वसीम आक्रम, मॅथ्यू हेडन, डेल स्टेनसारखे दिग्गज क्रिकेटपटू सामील झाले होते.
Related Posts
Chennai Super Kings: चेन्नई सुपर किंग्सला धक्का!
चेन्नई सुपर किंग्सला(Chennai Super Kings) सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या सामन्याआधी मोठा धक्का बसला आहे. वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान बांगलादेशला रवाना झाल्याची माहिती…
टीम इंडियाच्या चौघांना बेस्ट क्रिकेटर अवॉर्ड!
टीम इंडिया विरुध्द इंग्लंड यांच्यातील 25 जानेवारीपासून कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेआधी मंगळवारी 23 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये 4…
IPL 2024: दिल्ली कॅपिटल्सचे ४ कोटी पाण्यात!
आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत.या स्पर्धेसाठी सर्व संघांनी कसून सराव करायला देखील सुरुवात केली…