मंगळवेढा तालुक्यातील आ. प्रणिती शिंदे दक्षिण भागातील ५० गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था करणे जनावरांकरिता चारा छावणी उपलब्ध करुन देण्यात यावी याबाबत गिरीश ग्रामविकासमंत्री
महाजन जिल्हाधिकारी, सोलापूर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली.
यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा खूप कमी पाऊस पडलेला आहे. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण भागातील ५० गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झालेली आहे. कमी पाऊसामुळे जनावरांच्या चारा उपलब्ध होऊ शकला नाही. त्यामुळे दुष्काळी गावांमध्ये पाण्याची व जनावरांकरिता चाऱ्याची भीषण टंचाई निर्माण झालेली आहे.
यामुळे सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील दक्षिण MH12 83269 वॉटर टँकर
भागातील वरील ५० गावांमध्ये तातडीने पिण्याच्या पाण्याचे टँकरची सुविधा करून द्यावे .या गावात दुष्काळी स्थिती
सिध्दनकेरी, हिवरगाव, जालीहाळ, हाजापूर, शिरनांदगी, रड्डे, भाळवणी, येड्राव, तळसंगी, निंबोणी, जिती, जंगलगी, शिवनगी, बावची, खवे, पौट, डिसकळ, येळगी, हुलजंती, सोड्डी, माळेवाडी, कागष्ट, कात्राळ, कर्जाळ, मारोळी, लवंगी, चिक्कलगी, सलगर बु., सलगर खु., आसबेवाडी, नंदेश्वर, भोसे, हुन्नुर, महमदाबाद (हुन्नुर), लोणार, पडोळकरवाडी, मानेवाडी, रेवेवाडी, शिरसी, गोणेवाडी, खुपसंगी, पाठखळ, मेटकरवाडी, जुनोनी, खडकी, लेंडवेचिंचाळे, ल. दहिवडी, आंधळगांव, शेलेवाडी, गणेशवाडी.
सोय व जनावरांच्या चाऱ्यासाठी चारा छावणी उपलब्ध करुन देण्यात यावी. याबाबत आमदार प्रणिती शिंदे
यांनी ग्रामविकासमंत्री व जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी केली आहे.