खानापुरात महालक्ष्मी मंदिराचा आज वर्धापन दिन ..

खानापूर येथील श्री महालक्ष्मी मंदिराच्या नवनिर्माण च्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आज महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.या कार्यक्रम श्री लक्ष्मी मंदिर लक्ष्मी नगर,विटा रोड ,खानापूर येथे होणार असून खानापूर परिसरातील भाविकांनी दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आव्हान संयोजकांनी केले वर्धापन सोहळ्यानिमित्त सकाळी महालक्ष्मी देवीची महापूजा अभिषेक महाआरती अशा कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.