७ वाजता टीव्ही बंद; सांगोला जिल्ह्यातील दुर्गम भागातील गावानं घातला नवा आदर्श, ग्रामपंचायतीचा एकमताने ठराव मंजूर!
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान आणि नागरिकांच्या आरोग्यावर होत असलेले दुष्परिणाम लक्षात घेऊन सांगोला तालुक्यातील जवळा गावाने एक धाडसी आणि अनुकरणीय निर्णय…
