स्मृती मंधानाशी लग्न मोडलं; सलमानची हिरोइन पलाश मुच्छलला म्हणाली ‘चांगला माणूस’

क्रिकेटर स्मृती मंधानाशी लग्न मोडल्यापासून संगीतकार आणि दिग्दर्शक पलाश मुच्छल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पलाशवर फसवणुकीचे आरोप करण्यात आले आणि…

सुनेत्रा पवार लढवणार बारामतीची पोटनिवडणूक, बिनविरोधसाठी राष्ट्रवादीचा पुढाकार

बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीबाबत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या बारामतीची पोटनिवडणूक लढवणार असल्याचे जवळपास निश्चित…

तू माझी नाही झालीस तर..; महाराष्ट्रात मोठा ड्रामा, भररस्त्यात जे घडलं ते…

नाशिकमधील सातपूर भागातील कामगार नगर परिसरात एकतर्फी प्रेमातून अत्यंत थरारक घटना घडली आहे. एका माथेफिरू प्रियकराने भररस्त्यात तरुणीच्या डोळ्यात मिरचीची…

राज्य सरकारी कर्मचार्‍यांची धुळवड, फडणवीस सरकारकडून महागाई भत्त्याचं गिफ्ट, अपडेट काय?

राज्य सरकारी कर्मचार्‍यांना अर्थसंकल्पीय अधिवेशनातून मोठी आनंदवार्ता आली आहे. महागाई वाढल्यामुळे कर्मचार्‍यांनी भत्त्यात वाढ करण्याची मागणी केली होती. राज्याचा अर्थसंकल्प…

”माझा प्रभाग, माझे व्हिजन” – सांगोला

माझ्या प्रभागातील प्रत्येक नागरिकाला मुलभूत सुविधा आणि सुरक्षित, स्वच्छ वातावरण मिळावे हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.शहरात सगळीकडेच नियमित व स्वच्छ…

बॉयफ्रेंडने असं काय केलं ज्यामुळे युट्यूबर तरुणीनं संपवलं आयुष्य… मन सुन्न करणारी घटना

नात्यामध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. रिलेशनशिपमध्ये असताना प्रत्येक मुलगी आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत सुखी संसाराचे स्वप्न पाहत असते… पण…

विशाल मला हात लावू नकोस… ‘बिग बॉस’च्या घरात राडा…, ‘मुलींना हात लावतो जशी त्याची प्रॉपर्टी…’

‘बिग बॉस मराठी 6’च्या घरात आता प्रत्येक स्पर्धकांचा खेळ रंगात येत आहे. प्रत्येक जण स्वतःला सेफ करण्यासाठी पूर्ण प्रयत्न करत…

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! महागाई भत्त्यात मोठी वाढ

राज्यातील सरकारी नोकरदारांसाठी आनंदाची बातमी आहे. सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात मोठी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वित्त राज्यमंत्री आशिष…